पैठण शहरासह ग्रामीण भागात बकरी ईद

Foto
पैठण, (प्रतिनिधी) पैठण शहरासह ग्रामीण भागात मोठ्था 
उत्साहात बकरी ईद सण साजरा करण्यात आला. पैठण येथे हिंदू माधवांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. 
तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. नवगाव येथे शिवसेनेचे माजी सरपंच किशोर चौधरी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान पोलीस प्रशासनाने कडे कोट बंदोबस्त ठेवल्याने कुठे गैरप्रकार घडला नाही शांततेत साजरी करण्यात आली.